बुलढाणा जिल्ह्यात दुचाकी चोऱ्यांचे सत्र सुरुच हंस कॉंटन तसेच नांदुरा अर्बन बँक समोरून अज्ञात चोरट्याने दोन दुचाक्या लंपास केल्याची घटना ८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेदरम्यान उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. हंस कॉंटन येथून तसेच नांदुरा अर्बन बँक समोरून अज्ञात चोरट्याने दोन दुचाक्या लंपास केल्या दिलेल्या तक्रारीत दुचाकी MH 28 AR 9409 ही व MH 27 AM 8172 या दोन दुचाक्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या .