दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री बाराच्या दरम्यान शेलगाव ता देगलूर येथे संतोष लक्ष्मण जक्कारेड्डी, वय 23 वर्ष इतर चार आरोपी सर्व रा. शेळगाव ता. देगलुर हे विना परवाना बेकायदेशिररित्या तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवित असतांना नगदी 2100/- रू व जुगाराचे साहित्यासह मिळून आले फिर्यादी पोकों/लक्ष्मण मारोती मारगोंडे, ने. पोस्टे देगलूर यांनी दिलेल्या फिर्यादवरुन देगलूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी संतोष लक्ष्मण जक्कारेड्डी व इतर चार आरोपी विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास पोहेकों भाग्यवंत,