कुरखेडा तालुक्यातील सती नदीवरील रखडलेला मोठा पुल तसेच गोठणगाव टी पॉईंट हा राष्ट्रीय महामार्ग व आंधळी बायपास मार्ग यांची झालेली दयनीय अवस्था याचा आढावा दि.९ सप्टेबंर मंगळवार रोजी सांयकाळी ६ वाजता देसाईगंज येथील जनसंपर्क कार्यालयात आमदार रामदास मसराम यानी घेतला याप्रसंगी बांधकाम विभागाचे अधिकारी हजर होते,