महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाशा पटेल यांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन आज निलंगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाने साहेब यांच्या नेतृत्वाखाली अतिवृष्टी पीडित शेतकऱ्यांना नुकसानीची सवय करून घ्या,शासन नुकसानभरपाई देऊ शकत नाही असे संतापजनक,अपमानास्पद व शेतकरी विरोधी विधान करणाऱ्या कृषी मूल्य आयोगाच्या पाशा पटेल यांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन करण्यात आले.