ल जंगल परिसरात गेले असता पोलीस आल्याची चाहुल लागताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना मोठ्या शिताफीने पाठलाग करून पथकाने त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव साहील उर्फ गोलू हरी मोहोड, व सक्षम विजय लांडे, एक विधीसंघर्षीत बालक, असे असून त्यांना गुन्हयात मदत करणा-या अमरावती शहरातील २ विथीसंघर्षीत बालक यांनासुध्दा ताब्यात घेण्यात आले आहे. अशी माहिती आज २४ ऑगस्ट रविवार रोजी दुपारी १ वाजता अमरावती शहरातील पोलीस आयुक्त कार्यालय येथे पत्रकार परिषदेतून माहिती दिली आहे..