सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील एका युवकाचे वडील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते ते मयत झाले. लाखो रुपये भरून काही थकीत बिलावरून हॉस्पिटल वाल्याने डेड बॉडी ताब्यात देत नसल्याबाबत युवकांनी हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांना फोन करून माहिती दिली. अडचणीत असलेल्या रुग्णांसाठी धावून येणारी आमदार संतोष बांगर यांनी रुग्णव्यवस्थापकाला घेतले फाईलवर.