पनवेल पोलीस स्टेशन हद्दीमधील सेक्टर क्रमांक पाच येथे एक मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना रात्री उशिराच्या सुमारास मिळाली होती. माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती समोर आली. चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून नागेश काळे नावाच्या आरोपीने सख्खा भाऊ दत्तू काळे यांची डोक्यात दगड घालून हा निर्घृण पणे हत्या केली. पोलिसांनी अवघ्या एका तासातच आरोपीला अटक केली असून काल न्यायालयात हजर केल्याची माहिती मिळाली आहे. घटनेने पनवेल शहर