पारोळा - २० आॕगस्ट रोजीच्या श्री संत सेना महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने आज २४ आॕगस्ट रोजी तालुक्यातील देवगांव येथे नाभिक समाज पुण्यतिथी कार्यक्रम व देवगांव येथे नाभिक समाजासाठी २० लक्ष रूपयांचा सामाजिक सभागृह बांधकामाचा भुमीपुजन सोहळा आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते पार करण्यात आला.