गुन्हे शाखा अमरावती शहर यांचे कडून पोलीस ठाणे गाडगे नगर, राजापेठ, फ्रेजरपुरा व खोलापुरी गेट हद्दीमध्ये झालेल्या नविन बांधकामावरुन चोरी गेलेले ईलेक्ट्रीक वायर चे सहा (06) गुन्हे तसेच पो. ठाणे गाडगे नगर हद्दीतील ॲल्युमिनीयम सेक्शन चोरीचे गुन्हे घडकिस आणुन गुन्ह्यातील चोरीस गेलेला 3,30,000 माल रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहर गुन्हे शाखेने सदरची कारवाई केली आहे.