24 ऑगस्टला सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान पोलीस ठाणे नवीन कामठी हद्दीतील हॉकी बिल्डिंग जवळ भीषण अपघात झाला यामध्ये दुचाकी स्वार तरुणीचा जागीच मृत्यू झाला. मृतक तरुणीचे नाव मध्य प्रदेश कटनी निवासी जागृती हुकुमचंद ठाकरे वयवीस वर्ष असे सांगण्यात आले आहे तर याप्रकरणी ट्रक चालकाला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून जागृती त्यांच्या भाच्यासोबत मध्यप्रदेशातून नागपूरकडे येत असताना पोलीस ठाणे नवीन कामठी हद्दीतील हॉकी बिल्डिंग चौकात त्यांना ट्रकने धडक दिली ज.