भंडारा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील ठाणा पेट्रोलपंप येथे दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान शिशुपाल कनोजे अंदाजे 46 वर्षे रा. बाकटी हे रस्ता ओलांडत असताना नागपूरच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या झायलो चारचाकी वाहन क्र. एमएच 49 बी 2145 च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून शिशुपाल यांना धडक दिली. त्यामुळे शिशुपाल यांच्या हाताला व पायाला मार लागून जखमी झाले. या प्रकरणी फिर्यादी सुनील खोत वय 55 वर्षे रा. पेट्रोलपंप ठाणा यांच्या तोंडी रिपोर्ट वरून..