मिरज शहरात गणेश विसर्जन मिरवणूक मुंबई पुणे नंतर मिरजेत ऐतिहासिक मानली जाते ही मिरवणूक तब्बल 32 तास चालली सर्व प्रथम महापालिका प्रशासनाची गणेश मूर्तीचे विसर्जन श्री गणेश तलावात झाले तर सांगलीच्या धनगर वाडा गणेशोत्सव मंडळाची गणेश मूर्ती ही शेवटी म्हणून विसर्जित करण्यात आली यंदा चा गणेशोत्सव डॉल्बी मुक्त आणि नशामुक्त व्हावा यासाठी प्रशासनाकडून अनेक आवाहने,उपक्रम,प्रात्यक्षिके तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रम प्रशासनाकडून राबविण्यात आले किरकोळ घटना वगळता ही गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या शांततेत क