अभाविप वाशिम जिल्हा द्वारा दिग्विजय दिनानिमित्त विदर्भ प्रांतात अधिकतम सदस्यता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थीवर्गाशी संवाद साधला. विद्यार्थी परिषदेचे विचार, कार्य आणि उद्दिष्टे यांची माहिती देत विद्यार्थ्यांना संघटनेशी जोडण्याचे आवाहन करण्यात आले. यामुळे अनेक ठिकाणी नव्या सदस्यांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला.