अमरावती महानगरपालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी यंदा ‘पर्यावरणपूरक गणेश मंडळ स्पर्धा २०२५’ जाहीर केली आहे. या माध्यमातून उत्कृष्ट मंडळांना आकर्षक रोख पारितोषिकांसह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ५१,०००, द्वितीय क्रमांकासाठी २१,०००, तर तृतीय क्रमांकासाठी ११,००० इतकी रोख रक्कम देण्यात येईल. विजेत्या मंडळांना प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येणार आहे.महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांनी माहिती देताना सांगितले की, ही स्पर्धा केवळ २०२५ सालासा