Download Now Banner

This browser does not support the video element.

बागलाण: सटाणा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, शेतकऱ्याला मिळवून दिला न्याय

Baglan, Nashik | Aug 26, 2025
सटाणा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी,शेतकऱ्याला मिळवून दिला न्याय* Anc: बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द गावातील प्रगतीशील शेतकरी केदा बापू काकुळते यांच्या प्रकरणात सटाणा पोलिसांनी दाखविलेली कार्यतत्परता कौतुकास्पद ठरली आहे. जळगाव जिल्ह्यातील एका व्यापाऱ्याने केळी खरेदी करून देय रक्कम न देता टाळाटाळ सुरू केली होती. शेतकऱ्याच्या मेहनतीचे पैसे अडवल्याने काकुळते यांनी संबंधित व्यापाऱ्याचे चारचाकी वाहन शेतात ठेवून घेत दिलेली देय रक्कम मिळाल्यानंतरच वाहन परत करण्याची अट घातली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us