आज दिनांक 28 ला रात्री साडेदहा वाजता निम्न वर्धा प्रकल्प धनो डीचा विसर्ग वाढवण्यात आला निम्न वर्धा प्रकल्पामध्ये पाण्याचा एवा वाढल्याने अकरा दारे तीस सेंटीमीटरने प्रत्येकी उघडण्यात आली आहे 289 पॉईंट तीन घनमीसे पाणी वर्धा नदी पात्रात सोडण्यात आले आहे.. रात्री आठ वाजता या धरणाचे पाच दारे 40 सेंटीमीटरने उघडण्यात आली होती आता अकरा द्वारे उघडण्यात आली आहे