विक्रोळी बंगाली असोसिएशन यांनी नवरात्र उत्सवानिमित्त टागोर नगर या ठिकाणी तीस फूट उंच बांबूने बांधण्यात आलेला लाईटीचे दोन गेट त्यातील एक गेट आज मंगळवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजता संपूर्णपणे खाली कोसळला यात सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी नाही