सावली गावाची लोकसंख्या १,५३९ असून सावली ते सास्ताबाद हा मुख्य रस्ता असुन ह्या रस्त्याने मोठ्याप्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते व ह्या रस्त्यावर रस्त्या लगत व लोकांच्या घराशेजारी, व ग्रामपंचायत कार्यालयाचे मागील विध्युत पोल असुन हे तिन्ही पोल वाकलेले आहे तसेच प्राथमिक शाळे समोरील विद्युत पोलवरील तार लोंबकाळत असुन ते केव्हाही पडुन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणुन गावातिल वाकलेले पोल व लोंबकळत असलेले तार सरळ करण्यात यावे काही अपघात झाल्यास महावितरण जबाबदार राहील अश्या आशयाचे निव