थेऊर येथील बंद अवस्थेतील यशवंत सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळांनी जमीन विक्रीचा प्रस्ताव हा राज्य शासनाकडे पाठवला व त्याची परवानगी मागितली यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सदर निर्णय घेतला असून सदर कारखान्याची जमीन विक्रीची परवानगी मंत्रिमंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.