टाकळी वतपाळ येथील पुनर्वशीत गावठाणाच्या मुख्य रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट असल्यामुळे येथील नागरिकांना ना त्रास सहन करावा लागतोय. रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी येथील गावकऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडे केली आहे. मागणी पूर्ण झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.