पारोळा येथील डबल इंजिन सरकारचा भांडे वाटप कार्यक्रमाचा आज दिनांक 25 रोजी फज्जा उडाल्याने अनेक महिला व नागरिकांची चांगलीच ट्रेधा तिरपट झाली. याबाबत आज दिनांक 25 रोजी बांधकाम मजूर यांचे भांडे वाटप कार्यक्रम पारोळा शहरातील म्हसवे शिवारातील तेली भवन येथे भांडे वाटपाचा कार्यक्रम होता त्यामुळे हजारो लोकांनी या ठिकाणी हजेरी लावली होती परंतु सकाळी सात वाजेपासून ऑनलाईन सर्वर डाऊन असल्यामुळे अनेकांना फारच त्रास सहन करावा लागला.