दिनांक 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान मोमीनपुरा किनवट येथे, यातील नमुद आरोपी सय्यद अझर सय्यद नझर, वय 23 वर्षे, व्यवसाय पान शॉप चालक रा. मोमीनपूरा किनवट हा विना परवाना बेकायदेशिररित्या विविध कंपन्याचा गुटखा किंमत 26,640/- रूपयाचा मुद्देमाल चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने आपले पान शॉपमध्ये बाळगलेला मिळून आला. फिर्यादी पोउपनि/महेश अशोकराव कोरे, ने. स्थागुशा, नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन किनवट पोलीस स्टेशन मध्ये आरोपी सय्यद अझर विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल