रविवार 7 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात दिसणाऱ्या चंद्रग्रहणाचा प्रभाव अकोट शहरातही' दिसून आला चंद्रग्रहणाचे वेध दुपारपासूनच सुरू झाले असता संध्याकाळी सात वाजता नंतरच शहरातील विविध मंदिरांची दारं ही ग्रहण वेध मुळे बंद करण्यात आली होती तर चंद्रग्रहण काळातील नियमांमुळे सर्वत्र जप नामस्मरण करण्यात येऊन ग्रहण पर्वातील आचारण पाळण्यात आले. संपूर्ण भारतात दिसणारा या चंद्रग्रहणा मुळे ग्रहण काळातील नियम शहरात देखील पाळण्यात आले