खालीद का शिवाजी या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी व त्यहीन माहिती देऊन समस्त शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी चित्रपटावर बंदी आणण्यात यावी यासंदर्भाचे निवेदन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून 7 ऑगस्ट रोजी हिंदू जनजागृती समिती नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने देण्यात आले आहे.