शिवसेना शिंदे गटाची पांढरकवडा तालुका नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये साजिद भाई या शरीफ यांचे जिल्हा संघटक म्हणून राकेश नेमणवार यांची तालुकाप्रमुख आतिष चव्हाण यांची शहरप्रमुख प्रफुल जिद्देवार यांची शहर संघटक संतोष बोडेवार यांची तालुका संघटना म्हणून निवड करण्यात आली असल्याची माहिती आज 9 सप्टेंबर रोजी एका पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.