सेनगांव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांनी आगामी सर्व सण व उत्सवाच्या अनुषंगाने नागरिकांना आवाहन करून सर्व सण व उत्सव शांततेमध्ये साजरे करण्याचे आवाहन केले आहे. तसेच गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन देखील सज्ज असल्याची माहिती आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी रात्री 7 वाजता सेनगांव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांच्याकडून माहिती प्राप्त झाली आहे.