औसा -राष्ट्रीय पातळीवर असंख्य पुरस्कार प्राप्त करणारी राज्यातील जिल्हा बँकात टॉप तीन मध्ये असलेली लातूर जिल्हा सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून जिल्ह्यातील शेतकरी सभासदांत आमदार संभाजी पाटलांनी बेताल वक्तव्य करून संभ्रम निर्माण करू नये असा सल्ला शेतकरी संघटनेचे प्रवक्ते नेते राजेंद्र मोरे यांनी आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.