Download Now Banner

This browser does not support the video element.

अहमदपूर: सुनेगाव शेंद्री येथील ३७ वर्षीय होतकरू तरुणाचा वर्धा आर्वी रोडवर झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू. गावावर दुःखाचा डोंगर

Ahmadpur, Latur | Aug 31, 2025
अहमदपूर तालुक्यावर शोककळा: सुनेगाव ( शेंद्री) येथील 37 वर्षीय युवकाचा अपघाती मृत्यू नियतीच्या क्रूर घाताने एका होतकरू आणि तरुण जीवनाचा अंत झाला. अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव (शेंद्री) येथील ज्ञानेश्वर माधवराव जायभाये (वय 37) यांचा वर्धा-आर्वी रोडवर झालेल्या एका भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने केवळ कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण गावावर आणि तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ​
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us