सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे त्यानंतर मिरजेत सर्वाधिक काळ गणेश विसर्जन मिरवणूक चालत असते. सकाळी नऊ वाजता मिरजेत पहिल्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर आता सर्व गणेश मंडळ गणपतीच्या विसर्जनासाठी मार्गस्थ झालेत. गणेश विसर्जनासाठी मिरजेमध्ये भव्य अशा स्वागत कमानी उभारण्याची प्रथा आहे अनेक संघटना तसेच राजकीय पक्ष ह्या स्वागत कमानी उभ्या करतात तर अनेक पक्षांचे संघटनांचे तसेच महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून स्वागत स्टेज उभे करण्य