कामपूर गावात एकाला मारहाण. हर्षल सुभाष पाटील व 21 वर्ष राहणार कामपूर तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की गावातीलच तीन व्यक्तींनी विहिरीचे खोदकाम चालू असल्याने आमच्या शेतातील विहिरीत पाणी कमी येईल या कारणावरून त्यांनी मला वाईट वाईट स्वीकार करत आता बुक त्यांनी मारहाण केली व तसेच मला लाकडी काठी मारहाण करीत आता पायावर नाकाला देखील गंभीर दुखापत केली यावरून तीन जणांविरुद्ध दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.