पडशी सुपो ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. घरकुल लाभार्थ्यांमध्ये अनियमित्ता, मस्टर भरलेले नसताना सुद्धा पैसे काढण्यात आले, तसेच 140 गाव पाणीपुरवठा योजनेमध्ये नळाला अस्वच्छ पाणी येत आहे इत्यादी मागण्यासाठी नागरिकांनी हे आमरण उपोषण चालू केले आहे.