औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार तेथे एकाने राहत्या घरी लोखंडी अँगलला रुमालाच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक २४ ऑगस्ट रविवार रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. रामा बालाजी जाधव वय ४० वर्ष राहणार शेख लाल नगर जवळाबाजार असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे माहिती मिळताच जवळा बाजार चौकीचे साह्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत, जमादार दिलीप नाईक, अंबादास बेले यांनी घटनास्थळी भेट दिली आत्महत्येचे कारण स्पष्ट नाही.