विर शिवाजी गणेशऊत्सव मंडळ श्री छत्रपति संभाजी महाराज चौक अकोट यांच्या वतीने करण्यात आले होते.सलग १४ वर्षा पासून गणेश उत्सव साजरा करून रक्तदान शिबिर घेण्यात येते मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय उत्साहात रक्तदान पार पाडले. शिबिरात ३५ कार्यकर्त्यांनी रक्तदान केले शिबिर यशस्वी करण्याकरिता मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. या रक्तदान शिबिरास गणेश भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला