आज सोमवार 8 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली की, जीआर प्रमाणे सरकारने 17 सप्टेंबरच्या अगोदर कुणबी जात प्रमाणपत्र वाटप करण्याची अंमलबजावणी करावी अशी विनंती मी सरकार कडे करत असून सरकारने आदेश कडून ताबडतोब अंमलबजावणी करावी अशी मागणी मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे अशी माहिती त्यांनी आज रोजी दिली आहे.