Download Now Banner

This browser does not support the video element.

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा न्यायालयात १०६७ प्रकरणांचा निपटारा -लोकअदालतीचा यशस्वी उपक्रम

Chandrapur, Chandrapur | Sep 13, 2025
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आज दि. १३ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजता पर्यंत चंद्रपूर जिल्हा न्यायालयासह सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. यात १०६७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.या लोकअदालती चे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा समृध्दी भीष्म यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us