तालुक्यातील बहादरपूर येथील बनावट देशी कारखाना पारोळा पोलिसांनी उद्ध्वस् केला होता. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती. न्यायालयाने या तिघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांच्या शोध घेत आहेत.