पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मदतीने शेकडो ट्रक मुर्तीदान केलेल्या गणेश मुर्त्या दगडाच्या खाणीत नेऊन टाकण्यात आल्या यामुळे गणेशमुर्तींची विटंबना केली आहे असा आरोप पर्यावरण प्रेमी, ग्रीन आर्मीचे अध्यक्ष प्रशांत राऊळ यांनी केला आहे.