महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या महाड तालुक्यातील पिंपळदरी या मूळ गावी असलेल्या गणपती बाप्पाचं रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी आज भेट देत गणरायाचे दर्शन घेतलं. यावेळी मंत्री भरत गोगावले आणि कुटुंबांनी आचल दलाल यांच स्वागत केलं.