वाघोली येशील दिवंगत डॉ. चंद्रकांत घेऊन सांत्वन केले. डॉ. कोलते शरद पवार यांचे एकनिष्ठ सहकारी राहिले आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, अंकुश काकडे, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, वाघोली परिसरातील पदाधिकारी, नामरिक उपस्थित होते.