Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहिर; प्रमाणपत्र घेऊन जाण्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे आवाहन

Wardha, Wardha | Aug 25, 2025
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 च्या परीक्षेचे आयोजन 10 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात आले होते. परीक्षेतील इयत्ता 1 ते 5 वी पर्यंतचा पेपर क्रमांक 1 व इयत्ता 6 वी ते 8 वी पर्यंतचा पेपर क्रमांक 2 चा अंतिम निकाल 14 फेब्रुवारी 2025रोजी महाराष्ट्र राज्य परीक्ष परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहिर करण्यात आलेला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us