लातूर :-लातूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती व एकता संघाच्या वतीने गेल्या 19 ऑगस्टपासून सुरू झालेले बेमुदत धरणे आंदोलन आज (दि. 9 सप्टेंबर) 22 व्या दिवशी दाखल झाले असून या आंदोलनाचा परिणाम जिल्ह्यातील आरोग्य सेवेवर दिसू लागला आहे.