आज गुरुवार दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नायगाव तालुका अध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती देत असे म्हटले आहे की, नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विशेष पॅकेजच्या मागणीसाठी अतिवृष्टी ग्रस्तांसह तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली असल्याची सविस्तर माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नायगाव तालुका अध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी आज सायंकाळी आपल्या प्रतिक्रियेद्वारे दिली आहे.