देऊळगाव राजा दिनांक ७ सष्टेंबर रोजी सकाळी ४वाजता शहरातील शेवटच्या गणपतीचे विसर्जन आमना नदीकाठील पालिकेच्या विहिरीत संपन्न झाले . श्री गणेश उत्सव प्रोत्साहन समितीच्या वतीने महात्मा फुले चौकामध्ये विसर्जन मिरवणुकीत सहभागी सर्व गणेश मंडळाचा सत्कार करण्यात आला .गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या गजरामध्ये शहरातील गणरायांना गणेश भक्तांनी निरोप दिला