जिल्हा परिषद कार्यालयासमोर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याचे संदर्भात मागील 16 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे अद्यापही दखल घेतल्या जात नाही त्यामुळे आंदोलकांकडून वेगवेगळी सकल लढवल्या जात आहे. कधी थाळी नाद तर कधी वेगळ्या प्रकारचे आंदोलन केल्या जात असताना आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी दोन वाजता दरम्यान हिंगोली चे आमदार तानाजी मुटकुळे यांनी भेट दिली