गणेश विसर्जन नंतर एम/ पश्चिम पालिका' विभागामार्फत चेंबूर परिसरात रस्ते, किनारे व कृत्रिम तलावांचा परिसरात आज सोमवार दिनांक ०८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी विभागातील नागरिकांनी देखील या स्वच्छता मोहीम मध्ये सहभाग घेतला