गोंडगाव तालुका भडगाव येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही अत्यंत उत्साह पूर्वक बैलपोळा साजरा करण्यात आला आज दिनांक 22 वार शुक्रवार रोजी संध्याकाळी पाच वाजता मारोती मंदिर क्रमांक 1 या ठिकाणी श्री गंगाराम लोटन पाटील यांनी 15001 रुपये देऊन दरवाजा क्रमांक एक येथील पोळा फोडण्याचं मान मिळवला तर दरवाजा क्रमांक दोन येथील श्री सुधीर संभाजी मोरे यांनी 8001 रुपये देऊन पोळा होण्याचा मान मिळवला या दोघेही मान्यवरांचा टोपी रुमाल श्रीफळ देऊन ग्रामपंचायत सरपंच राहुल पाटील हस्ते सत्कार करण्यात आला यावेळेस