Download Now Banner

This browser does not support the video element.

सेलू: परभणी जिल्ह्यातील घरफोड्या करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सेलू येथून केले जेरबंद

Sailu, Parbhani | Aug 28, 2025
पोलीस स्टेशन सेलू हद्दीतून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गस्तीदरम्यान घरपोडीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी वालूर नका सेलू येथून ताब्यात घेतले. आरोपीची विचारपूस केली असता गुन्हा रजिस्टर नंबर 430/2025 मधील रेडमी कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम बारा हजार रुपये ,गुन्हा रजिस्टर नंबर 319/2025 रोख रक्कम 19 हजार रुपये ,पोलीस स्टेशन बोरी येथील गुन्हा रजिस्टर नंबर 26/2025 रोग रक्कम सात हजार रुपये असा एकूण जप्त मुद्देमाल एकूण किंमत 45 हजार रुपये या गुन्ह्यांची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी सेलू पोली
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us