आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो याच शिक्षक दिनाच्या औचित्य म्हणून आपल्या शिक्षकांच्या ऋणातून उतराई होण्याचा एक छोटासा प्रयत्न अहिल्यानगरचे माजी महापौर भगवान फुल सौंदर यांनी केला असून नक्षत्र लोन या ठिकाणी सायन रात्री आठच्या दरम्यान शिक्षकांचा सन्मान करण्यात आला