Download Now Banner

This browser does not support the video element.

लातूर: मांजरा प्रकल्पातून विसर्ग सुरू – नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Latur, Latur | Sep 13, 2025
लातूर : मांजरा प्रकल्प धनेगाव येथे आज दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी सायं. 4.15 वाजता धरण 99.21 टक्के क्षमतेने भरल्यामुळे व पाणलोट क्षेत्रातील वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाचे दोन वक्रद्वार (क्र. 1 व 6) 0.25 मीटर उंचीने उघडण्यात आले असून मांजरा नदीपात्रात 1747.14 क्यूसेक्स (49.48 क्यूमेक्स) इतका विसर्ग सोडण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us