लातूर -बुद्ध धम्म वर्षावास पुनीत पर्वा च्या निमित्ताने वैशाली बुद्ध विहार बौद्ध नगर लातूर येथे बुद्ध वंदना कार्यक्रम घेण्यात आला यावेळी उपासक-उपासिकांच्या वतीने तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्प व पुष्पमाला अर्पण करून बुद्ध वंदनेनेकार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.